Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai,Hypnoclinic in Thane  Mumbai,, Hypnotism Coaching in Thane Mumbai,Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai.

Video Testimonials

Testimonials

सचिन राणे यांच्या संमोहन प्रशिक्षण कार्यशाळेबाबत विद्यार्थ्यांचे अभिप्राय
सचिन सरांची शिकवण्याची पध्द्त आधुनिक व परिणामकारक आहे. त्यामुळे अतिशय कमी वेळात संपुर्ण संमोहनशास्त्र यशस्वीपणे शिकता आले. 
- श्री. सचिन सावेकर, मुंबई क्राइम ब्रॅंच

सचिन सर यांनी विद्यार्थी म्हणून नव्हे तर आपुलकीने शिक्षण दिले. ते प्रथमदर्शि किमयागार आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- सौ. स्नेहल सावंत, शिक्षिका.

सचिन सर एव्हढ्या तळमळीने शिकवायचे की माझ्या आयुष्यात एवढ छान आणि समजुतदारपणे शिकवणारे कोणी भेटले असेल तर ते फक्त सचिन सरच.
-संदीप भिंबर, इंजिनियर. (L & T )

माझी जीवनाकडे पहाण्याची व कल्पना सत्यात उतरवण्याची ताकद सचिन सर यांच्याकडून मिळाली हे मी ठामपणे सांगू शकते. ------------
-कु. स्नेहा मेस्त्रि, विद्यार्थिनी.

या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही, मनात इच्छा असेल तर काहीही शक्य आहे हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. ----
-श्री. प्रशांत पवार, इंजिनियर.

मला एव्हढच वाईट वाटत की मला वयाच्या ५८ व्या वर्षी संमोहन शिकण्याचा योग आला. जर तरूणपणी सचिन सरांची भेट झाली असती तर मी नक्कीच जागतिक कीर्ती मिळवली असती.
- सौ. चंदा सावंत, टॅरोकार्ड रिडर.

पहिल्या दिवसापासून नकरात्मक विचार, भीती, उदासीनता, नैराश्य हे अगदी दूर पळून गेले आहेत आणि उत्साह, आनंद, आत्मविश्वास, इच्छाशक्ती यांच्याशी अगदी जवळीक झाली आहे.---
- श्री. मनोज शिंदे, आर्टिस्ट.

आयुष्यात अनेक व्यक्तिंची भेट होते परंतु आपल्या आयुष्याला चांगल वळण देणार्‍या काही व्यक्ती असतात त्यापैकी एक म्हणजे श्री. सचिन राणे सर.----
-श्री. प्रकाश परब, शिक्षक.

हेच मार्गदर्शन जर मला योग्य वेळी मिळाले असते तर मी निश्चित यशाच्या शिखरावर आणखी चार पायर्‍या चढलो असतो.----
- श्री. विजय भंडारे. सह्सीने निर्देषक.

सचिन सर यांनी दाखविलेल्या मार्गाने गेलो तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला कोणीच रोखु शकत नाही.----
-श्री. मनोज पावसकर, सिने आर्टिस्ट.