Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai,Hypnoclinic in Thane  Mumbai,, Hypnotism Coaching in Thane Mumbai,Sachin Rane Hypnosis in Thane Mumbai.

About Us

 Hypnosis Sachin Rane

सचिन राणे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन सर गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. दादर आणि ठाणे येथे सचिन सर नियमित संमोहन कार्यशाळाही घेत असतात. तर ठाणे येथे त्यांचे संमोहन उपचार केंद्र आहे. तिथे अचानकपणे येणारे नैराश्य, मनात सतत येणारे नकारात्मक विचार, एकाग्रता नसणे, वाईट व्यसने तसेच विविध मानसिक आजारांवर यशस्वी उपचार केले जातात. विशेष म्हणजे या उपचारा दरम्यान कोणत्याही गोळ्या औषधांचा वापर न करता सचिन सर यांनी आतापर्यंत चार लाखांपेखा अधिक रुग्णांवर यशस्वी संमोहन उपचार करुन त्यांचे आयुष्य सावरायला मदत केली आहे. तसेच सचिन सर यांनी तब्बल 1500 पेक्षा अधिक स्टेज शोज सुद्धा केले आहेत. सचिन सर यांना त्यांच्या या योगदाना बद्दल कोकणरत्न भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच संमोहन शास्त्रातील अनमोलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.